Sonali Khare Unveils The Motion Poster of Her Upcoming Project | My लेक

2022-05-13 2

अनेक सिनेमे आणि मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केल्या नंतर अभिनेत्री सोनाली खरे एका नवीन प्रवासाला सुरुवात करतेय. तिच्या नव्या प्रोजेक्टबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडीओमध्ये.